वाशिम येथे देवी वैभवीश्रीजी यांना “संत सेवाश्री” पुरस्कार प्रदान


वाशिम येथे देवी वैभवीश्रीजी यांना "संत सेवाश्री" पुरस्कार प्रदान रविवार, 17 फेब्रुवारी 2019 वाशिम, महाराष्ट्र : सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तरूण क्रांती मंच पुरस्कार वितरण सोहळा व महाराष्ट्र शासन, शांतीलाल मुथा फाउंडेशन व्दारा जिल्हयात सुरु असलेल्या मुल्यवर्धन शिक्षकांचा भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित प्रेरक सन्मान सोहळ्यात पुलगामा येथील शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली, देशभक्तीपर गित व विचाराने पुरस्कार…

%d bloggers like this: