शबरीमाला आणि स्त्रियांवर असणारी बंदी


शबरीमाला हे मंदिर केरळच्या पेरियार टायगर रेजर्व च्या आत वसलेलं मंदिर आहे. मुख्य मंदिर (संनिधानम) डोंगर पठाराच्या ४० फुट वर आहे. मंदिराचा गाभारा आतून सगळा सोन्याने बनवलेला आहे. हे मंदिर विष्णू अवतार भगवान परशुरामानी बांधलेलं आहे असा इतिहास आहे. महाभारताच्या युद्धानंतर सरस्वती नदी भूगर्भात लुप्त झाली, तेव्हा श्रुतींच्या माध्यमातून वेद जाणणारे नंबुद्री ब्राह्मण लोकांना घेऊन…

%d bloggers like this: