सामूहिक प्रयत्नातून दुष्काळावर मात शक्य


आताच एप्रिलमध्ये मराठवाड्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे श्रीमद् भागवत कथेसाठी जाण्याचा योग आला. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न तसा युद्धजन्य आणि गंभीरच आहे. कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल!" पण ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय...!  "तहान लागल्यावर विहीर खणायची" हे जरी मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना…

Advertisements

आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही : वैभवीश्रीजी यांचे श्रीमद भागवत कथेमध्ये शेतकरी बंधूंना कळकळीचे आवाहन


१७ डिसेंबर २०१४ अकोलखेड (जि.अकोला) : जीवनात येणा-या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले. अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा…

%d bloggers like this: