देवी वैभवीश्रीजी यांना तरुण क्रांती मंचच्या वतीने २०१९ चा पुरस्कार जाहीर


तरुण क्रांती मंचच्या पुरस्काराची घोषणा आ.बच्चू कडू, बापूसाहेब देशमुख समवेत देवी वैभवीश्रीजी, प्रेमासाई महाराज यांचा समावेश 13 जानेवारी 2019 वाशीम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या तरुण क्रांती मंचच्या वतीने वर्ष 2019 च्या विविध पुरस्काराची घोषणा जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. हरिष बाहेती, कार्याध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट, स्वागताध्यक्ष नगरसेवक संजु आधारवाडे, समन्वयक अनिल केंदळे, डॉ. दीपक…

%d bloggers like this: