मा भगवतीच्या कथा खूप सुंदर वर्णन केलेत, ऐकत ऐकत गेल्यान पुन्हा ऐकावं आस वाटत, आपल्या सांगण्याची शैली आणि आपल्या वाणी मला खूप आवडल……. तर याप्रकारच्या देवावरच्या कथा, कीर्तन श्रवण केल्यानं देवावरति भक्ती वाढून जीवन आनंदमय होईल अशी मला खात्री आहे.